अनिक्षा जयसिंघानीला जामीन संमत

अनिक्षाला अमृता फडणवीस यांना लाच देण्‍याचा प्रयत्न करणे, धमकावणे या आरोपांवरून अटक करण्‍यात आली होती.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने मंचर येथे हिंदु नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा !

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मंचर येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. २० सहस्र हिंदु बांधव आणि भगिनी या शोभायात्रेत उपस्थित होते.

पुणे येथे दुचाकी लावण्‍याच्‍या वादातून तरुणावर शस्‍त्राने वार केल्‍याप्रकरणी धर्मांधाला अटक !

सोसायटीच्‍या प्रवेशद्वारासमोर दुचाकी लावण्‍यावरून झालेल्‍या वादातून टोळक्‍याने तरुणावर तीक्ष्ण शस्‍त्राने वार केल्‍याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाच्‍या हत्‍येचा प्रयत्न केल्‍याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्‍हा नोंद केला आहे.

सातारा येथील चिमणपुरा पेठ परिसरातील रस्‍त्‍यांची चाळण झाल्‍यामुळे नागरिक त्रस्‍त !

रस्‍त्‍यावर इथून-तिथून मोठमोठाली खडी टाकण्‍यात आली आहे. त्‍यावरून छोट्या-मोठ्या वाहनांना ये-जा करावी लागत आहे. त्‍यामुळे काही वेळा वाहने पंक्चर होत असून नागरिकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागत आहे.

जेजुरी (पुणे) येथे वासरांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद

कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती.

रंकाळा तलावाच्‍या सुशोभिकरणासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी ८० लाखांच्‍या निधीस प्रशासकीय संमती ! – राजेश क्षीरसागर

कोल्‍हापूर शहराच्‍या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्‍या अनेक वर्षांत दुरवस्‍था झाली आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्‍याच्‍या दृष्‍टीने निधी संमत करण्‍यासाठी पाठपुरावा चालू होता.

जलक्रीडा क्षेत्राचे खासगीकरण करणार नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पॅराग्लायडिंग’साठी प्रतिग्राहक ८०० रुपये दर असतांनाही प्रत्येक ग्राहकाला ३ सहस्र रुपये आकारले जातात. जलक्रीडेवर कोणतेच नियंत्रण नाही. या दलालीला आताच न रोखल्यास पुढे ते गोव्याला महागात पडू शकते.

राहुल गांधींच्‍या थोबाडीत मारण्‍याचे धैर्य आहे का ? – मुख्‍यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना प्रश्‍न

एकनाथ शिंदे यांनी आपल्‍या सामाजिक संकेतस्‍थळांवरील ‘प्रोफाईल फोटो’ म्‍हणून स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र लावले असून त्‍यावर ‘आम्‍ही सारे सावरकर’ असे लिहिले आहे.

माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन पुन्‍हा फेटाळला !

विशेष न्‍यायाधीश आर्.एन्. हिवसे यांनी हा निकाल दिला. बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्‍या अपहारप्रकरणी भोसले यांच्‍यासह ७ जणांविरोधात दोषारोपपत्र प्रविष्‍ट केले आहे.

पत्रकाराचा अवमान केल्‍याप्रकरणी राहुल गांधी यांनी क्षमा मागावी ! – मुंबई प्रेस क्‍लब

नवी देहली येथील काँग्रेस कार्यालयात २५ मार्च या दिवशी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारणार्‍या पत्रकाराला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भाजपसाठी काम करता का ?’, असे बोलून अपमानित केले.