शाहरुखच्या दबावापोटी रेणूची गळफास घेऊन आत्महत्या !

ज्या प्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना धडा शिकवला, तशीच कारवाई आता हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या लव्ह जिहाद्यांच्या विरोधातही तात्काळ केली पाहिजे !

पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या धर्मांध प्राध्यापकावरील गुन्हा रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

‘अशा राष्ट्रघातकी वृत्तीच्या प्राध्यापकांच्या हाताखाली विद्यार्थी नव्हे, तर देशद्रोहीच निपजतील. सरकारने अशा पाकप्रेमींना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावे !’

देहलीच्या तिहार कारागृहात बंदीवान गुंडांच्या टोळीयुद्धात एका गुंडाचा मृत्यू, तर ४ गुंड घायाळ

बाहेर गुंडगिरी करणार्‍यांना पकडून कारागृहात टाकल्यानंतरही ते तेथे अशाच प्रकारची कृत्ये करू शकत असतील, तर कारागृहातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हेच आपल्या लक्षात येते !

ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या ‘श्रीराम चॅनल तेलंगाणा’ या यू ट्यूब वाहिनी वर बंदी !

हिंदु नेते आणि संघटना यांच्या सामाजिक माध्यमांवर बंदी घातली जाते; कारण ही माध्यमे विदेशी आहेत आणि त्यांचे प्रमुख ख्रिस्ती अन् मुसलमान आहेत, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाठवलेले २१ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पाकिस्तानमधून तस्करांनी बच्चीविंड गावामध्ये पाठवलेल्या ड्रोनवर भारतीय सैनिकांनी गोळीबार करून ते पळवून लावले.

म्हापसा येथील महारुद्र देवस्थानची मंदिर प्रवेश करतांना भारतीय पोशाख घालण्याची भक्तांना सूचना !

गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पोलीस करणार पायी गस्त !

भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर शहरातून पोलिसांनी पायी गस्त करावी,समाजकंटक, गुंडगिरी करणारे, भुरटे चोर यांच्यावर जरब बसावी, यासाठी पोलीस अधिकार्‍यांना सरदेशपांडे यांनी या सूचना दिल्या आहेत.

देशभरातील मुसलमान महिलांना मशिदीत नमाजपठण करू द्या ! – पुण्यातील दांपत्याची मागणी

यामुळे गेल्या वर्षीच्या रमजान मासात जिथे महिलांना अटकाव करण्यात आला होता, त्याच बोपोडीतील मशिदीमध्ये यंदा मुसलमान महिला नमाजपठण करतांना दिसत आहेत.

महाराष्ट्रातील अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ होणार !

नवीन आकृतीबंधानुसार राज्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत १ सहस्रापेक्षा अधिक विद्यार्थी असणार्‍या शाळांमध्ये पूर्णवेळ एक ग्रंथपालाचे पद मान्य करण्यात आले आहे.