Woman Forced To Clean Hospital Bed : पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले पलंगावरील रक्ताचे डाग !

या महिलेने नकार देऊनही तिला बलपूर्वक पलंग स्वच्छ करण्यास भाग पाडले. या पलंगावर रक्ताचे डाग पडले होते.

Indore Clashes Over Bursting Crackers : इंदूरमध्ये ९ वर्षांच्या हिंदु मुलीने फटाके फोडल्यावरून धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !

हिंदूंचा असा एकही सण नाही जेव्हा देशात धर्मांध मुसलमान त्याला विरोध करत हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, तरीही देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी ओरड केली जाते !

Dhirendra Krishna Shashtri : दिवाळीला फटाके बंदीचे कटकारस्थान रचले जाते; मात्र बकरी ईदवर कुणी बोलत नाही !

फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे ज्ञान पाजळले जाते; मात्र १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छांच्या नावाने फटाके फोडले जातात, तेव्हा ज्ञान कुठे जाते ? तेव्हा प्रदूषण होत नाही का ? दिवाळी आली की प्रदूषण होते का ?

Namaz in Ram Temple : ३ वृद्ध मुसलमानांनी श्रीराममंदिराच्या परिसरात केले नमाजपठण

हिंदूंच्या मंदिराच्या परिसरात येऊन नमाजपठण करण्याचे मुसलमानांचे धाडस होते, हिंदूंंचे असे धाडस मशिदीत नामजप करण्याचे होऊ शकेल का ? हिंदु सहिष्णु असल्यानेच मुसलमान निश्‍चिंत असतात, तर धर्मांध हिंसक असतात, त्यामुळे हिंदू घाबरतात !

Madhya Pradesh : मध्‍यप्रदेश सरकार बलात्‍कार पीडित मुलींना प्रतिमहा ४ सहस्र रुपये साहाय्‍य देणार

मध्‍यप्रदेशातील भाजप सरकार अल्‍पवयीन बलात्‍कार पीडित गर्भवती मुली, तसेच बलात्‍कारातून जन्‍मलेली मुले यांच्‍यासाठी लवकरच एक योजना चालू करणार आहे.

Salute tricolor 21 times : न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीने ‘भारतमाता की जय’ म्हणत तिरंग्याला दिली २१ वेळा सलामी !

‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद’ अशी घोषणा देणारा आरोपी फैजान २२ ऑक्टोबरला जबलपूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहिला.

IAS Officer On Temple Loudspeakers : (म्‍हणे) ‘मंदिरांवर लावलेले भोंगे दूरपर्यंत ध्‍वनीप्रदूषण करतात !’ – प्रशासकीय अधिकारी शैलबाला मार्टिन

मार्टिन यांनी ही पोस्‍ट एका दूसर्‍या पोस्‍टला रिपोस्‍ट करत लिहिली होती. हिंदु संघटनांनी मार्टिन यांच्‍या पोस्‍टचा विरोध केला आहे, तर काँग्रेसने पोस्‍टचे समर्थन केले आहे.  

Congress MLA Babu Jandel : मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार बाबू जंडेल यांचा भगवान शंकराला शिवीगाळ करणारा व्हिडिओ प्रसारित

पोलिसांनी तात्काळ जंडेल यांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! जंडेल यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे फतवे निघाले असते !

MP High Court : आरोपीने महिन्‍यातून २ वेळा पोलीस ठाण्‍यात जाऊन राष्‍ट्रध्‍वजाला ‘सॅल्‍युट’ करून २१ वेळा ‘भारतमाता की जय’ म्‍हणावे !

‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या फैझान याला जामीन देतांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अट !

Consumer Court Fined IRCTC : रेल्‍वेगाडी ३ घंटे उशिराने धावल्‍याने रेल्‍वेला ७ सहस्र रुपयांचा दंड !

प्रत्‍येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्‍यक आहे. त्‍यातून तरी रेल्‍वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !