Kerala Fake Aadhaar card:केरळमध्ये बनावट आधारकार्डच्या जोरावर ५० सहस्र घुसखोरांचे वास्तव्य !
घुसखोर भारतात आल्यानंतर त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे बनवणार्या भारतातील टोळ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहातच धाडले पाहिजे !
घुसखोर भारतात आल्यानंतर त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे बनवणार्या भारतातील टोळ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहातच धाडले पाहिजे !
कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.
एर्नाकुलम् येथील मट्टलिल मंदिरात १९ एप्रिल या दिवशी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्म म्हणजे काय ? धर्माचरणाचे महत्त्व’, यांविषयी सांगितले.
रहीमऐवजी एखाद्या हिंदूच्या संदर्भात असे घडले असते, तर असा बंधूभाव दाखवण्यात आला असता का, हा पहिला प्रश्न ! ‘हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम’, अशी भारतीय साम्यवादाची व्याख्या असल्याने विजयन् यांनी पीडित हिंदूच्या रक्षणार्थ मुसलमानांना आवाहन केले असते का, हा दुसरा प्रश्न !
केरळमधील ख्रिस्ती संघटनाही लव्ह जिहाद असल्याचे स्वीकारते. याविषयी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?
अशोक अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो या परिसरात रहाणार्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम त्याची विचारपूस केली आणि नंतर त्याला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.
पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती.
निपराध असतांना ७ वर्षे कारावासात घालवावी लागण्याला जे उत्तरदायी आहेत, त्यांना शिक्षा का होत नाही ? या निरपराध्यांना यासाठी हानीभरपाई का देण्यात येत नाही ?
ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.
मुख्यमंत्री विजयन् यांचा दावा खरा मानला, तर भारतातील मुसलमान या दोन्ही घोषणा म्हणण्यास नकार का देतात ? हे त्यांनी सांगायला हवे !