Save Deities : केरळमध्‍ये अधिवक्‍त्‍यांच्‍या गट देत आहे १०० हून अधिक मंदिरांसाठी कायदेशीर लढा !

हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्‍याच प्रयत्न !

Congress National Anthem : थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे काँग्रेसच्या सभेत राष्ट्रगीत म्हणतांना चूक केल्यावरून भाजपकडून पोलिसांत तक्रार

अनावधानाने चूक घडल्याचा काँग्रेसचा दावा !

Kerala Stray Dogs : भटक्या कुत्र्यांपेक्षा माणसांना प्राधान्य द्या; मात्र या कुत्र्यांवर अत्याचार करू नका !

भटके कुत्रे पाळण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना परवाने देण्याचे केरळ सरकारला निर्देश

सौदी अरेबियापेक्षा भारतात मुसलमान अधिक सुरक्षित ! – अब्दुल सलाम, माजी कुलगुरु, केरळ

याविषयी भारतातील मुसलमानप्रेमी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

Shabrimala Only Brahmin Priest : शबरीमाला मंदिरात केवळ मल्ल्याळी ब्राह्मणच पुजारी असू शकतात ! – केरळ उच्च न्यायालय

हिंदूंच्या प्रथा-परंपरा राज्यघटनाविरोधी असल्याचे सिद्ध करण्यासाठी साम्यवाद्यांकडून कुटील डाव खेळला जात आहे. अशांना केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चपराक बसली आहे, हेही तितकेच खरे !

Mission Gaganyaan Astronauts : गगनयान मोहिमेसाठी अंतराळात जाणार्‍या ४ भारतीय अंतराळविरांची नावे घोषित !

पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा ! रशिया, अमेरिका आणि चीन यांनंतर स्वबळावर असे करणारा भारत हा चौथा देश असणार आहे.

Church Encroachment Government Land : चर्चने सरकारी भूमीवर अतिक्रमण करून मिळवलेला मालकी हक्क न्याय्य नव्हे ! – केरळ उच्च न्यायालय

इटलीच्या राजकुमारांच्या मतदारसंघातील हे प्रकरण असल्याने न्यायालयाच्या या आदेशाचे स्थानिक प्रशासन अथवा सरकार अंमलबजावणी करेल, असे वाटणे, हे दिवास्वप्न होय !

अजमेर (राजस्थान) येथे चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार !

पोलिसांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले समाजकंटक मुसलमान !  

पालक्काड (केरळ) येथील ‘संस्कार’ या ‘चिन्मय मिशन’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !

‘चिन्मय मिशन’च्या वतीने ‘संस्कार’ हा कार्यक्रम स्वामी चिन्मयानंद यांच्या १०८ व्या जन्मदिनाच्या वतीने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पालक्काड येथील महानगरपालिकेच्या स्टेडियममध्ये पार पडला.

Wireless EV Charging : इलेक्ट्रिक वाहन महामार्गावरून धावतांनाच होईल भारित !

पुढील वर्षापासून ‘ड्राइव्ह अँड चार्ज रोड प्रोजेक्ट’ चालू होईल, अशी आशा अतिरिक्त मुख्य सचिव के.आर्. ज्योतीलाल यांनी व्यक्त केली.