Heavy Rains lash Kerala : केरळला मुसळधार पावसाने झोडपले !

केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.

सरकारी भूमीवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळे ६ महिन्यांत हटवा !

केरळ सरकार या आदेशाद्वारे हिंदूंची धार्मिक स्थळे तात्काळ हटवेल; मात्र राजकीय स्वार्थ, तसेच मुसलमानांचा विरोध यांमुळे अन्य धर्मियांची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्याची शक्यता अल्प आहे. याकडे न्यायालयाने लक्ष द्यावे, असे जनतेला वाटते !

Surbhi Khatun Arrested : गुदाशयात १ किलो सोने लपवून तस्करी करणार्‍या सुरभी खातून या हवाईसुंदरीला अटक !

‘एअर इंडिया’ विमानाच्या हवाईसुंदरीला १ किलो सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Omar Lulu : मल्याळम् दिग्दर्शक ओमर लुलू वहाब यांच्या विरोधात अभिनेत्रीने केली बलात्काराची तक्रार !

केरळ पोलिसांकडून गुन्हा नोंद !

केरळ : झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणार्‍या सलीमला अटक !

सलीमने १५ मेच्या रात्री अडीच वाजता घरात घुसून पीडितेला घरापासून ५०० मीटर दूर असलेल्या मैदानात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

भारतीय न्यायप्रणालीची स्थिती ! वर्ष २०१७ मधील शिक्षा अंतिम करायला इतकी वर्षे का लागली ?

इस्लाम याला वर्ष २०१७ मध्ये एर्नाकुलम् सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यावर मे २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.’

Kerala HC Upholds Death Sentence : केरळमध्ये विधी शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी महंमद इस्लाम याला फाशीची शिक्षा

राष्ट्रपतींनी दयेच्या नावाखाली अशांच्या शिक्षेत घट करू नये आणि त्याच्या शिक्षेची कार्यवाही तात्काळ करावी, असेच जनतेला वाटते !

कासरगोडु (केरळ) येथे युवतीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध प्राध्यापकास अटक

कण्णूरु परश्मीनकडव् वॉटर थीम पार्कच्या जलतरण तलावामध्ये स्नान करत असलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणी केंद्रीय विश्वविद्यालयाचा प्रा. डॉ. इफिकार अहमद (वय ३० वर्षे) याला अटक करण्यात आली.

Kerala Ice-Cream Bomb Blast : कन्नूर (केरळ) येथे पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर २ आईस्क्रीम बॉम्बचा स्फोट

केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा ! केंद्र सरकारने आता केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !