वक्‍फ बोर्ड कायदा रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

वक्‍फ बोर्ड कायदा त्‍वरित रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद आणि बोकारो येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. त्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या नावे प्रशासनाला निवेदन सादर करण्‍यात आले.

झारखंडमध्ये धर्मांतराला बळी पडलेल्या २० हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे, हाच प्रभावी उपाय आहे, हे जाणा !

पलामू (झारखंड) येथे मोहरमच्या मिरवणुकीत फडकावण्यात आलेल्या तिरंग्यावर अशोकचक्राच्या जागी तलवार आणि उर्दू शब्द !

उद्या अशांकडून तिरंग्याच्या ठिकाणी चांद-तारा असणारा हिरवा राष्ट्रध्वज फडकावला गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

झारखंडमधील सरकारी शाळेचा मुख्याध्यापक महंमद शमशाद अलीने १२ हून अधिक विद्यार्थिनींचे केले लैंगिक शोषण !

शरीयत कायद्यानुसार अशा वासनांध मुख्याध्यापकाचे हात-पाय तोडण्याची अथवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

हातात लाल दोरा बांधल्यावरून ख्रिस्ती शाळेतील शिक्षकाने हिंदु विद्यार्थ्याला केली मारहाण !

राज्यात हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असतांना अशा घटना घडणे, यात काय आश्‍चर्य !

झारखंडमध्ये माओवाद्यांनी वन कर्मचार्‍याला अमानुष मारहाण करून केले ठार !

भारतातील माओवादी नक्षलवादाचा अंत कधी होणार ?

शाळेत टिकली लावून गेल्याने शिक्षिकेकडून मारहाण आणि आईला अपमानित केल्याने हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

हिंदू त्यांच्या मुलांना अशा मानसिकतेच्या शाळेत शिकण्यास पाठवून स्वतःची संस्कृती आणि धर्माचरण यांपासून दूर जात आहेत अन् हेच त्यांच्या अधोगतीचे एक कारण ठरत आहे. हे हिंदूंना लक्षात येत नसल्याने ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

जमशेदपूर (झारखंड) येथील शाळेत मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनीला खाऊ घातले गोमांस !

तक्रारीनंतर मुसलमान विद्यार्थिनीची शाळेतून हकालपट्टी !

बोकारो (झारखंड) येथे मशिदीसमोरून हिंदूंना ‘डीजे’ वाजवत नेण्याला मुसलमानांच्या आक्षेपानंतर हाणामारी !

मशिदीसमोरून जातांना कुणी काय करावे आणि करू नये, असा या देशात नियम आहे का ? अशी मानसिकता मोडून काढण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

कोडरमा (झारखंड) येथील घटना