कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?’
थायरॉइड : शीर्षासन, सर्वांगासन, सिंहमुद्रा, हलासन
अपचन : अग्निसार, सर्वांगासन, मयूरासन, हलासन, धनुरासन आणि उड्डियान बंध
थायरॉइड : शीर्षासन, सर्वांगासन, सिंहमुद्रा, हलासन
अपचन : अग्निसार, सर्वांगासन, मयूरासन, हलासन, धनुरासन आणि उड्डियान बंध
नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘एक्स’वर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून ‘योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवा’, असे आवाहन केले होते.
२१ जून या दिवशी देशात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ चालू केला होता. यंदा १० वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे.
योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचे दिले कारण !
पुणे येथील ‘कैवल्यधाम योग संस्थे’च्या शताब्दी सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती !
योग ही अशी चीज आहे की, त्यामुळे पश्चिमेच्या विज्ञानाला भारतीय योगाच्या चरणांशी नमूनच वागावे लागेल. योग हा वैदिक हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीची आधारशीला आहे.
एकीकडे पाश्चात्त्य जग हिंदु धर्माच्या अद्वितीय शिकवणीपुढे नतमस्तक होऊन ती अंगीकारल्याने स्वत:च्या जीवनात शांतता अन् आनंद अनुभवतात, तर दुसरीकडे भारतातील हिंदू त्याकडे पाठ फिरवून पुरोगामीपणाचा टेंभा मिरवत फिरतात !
आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
कोटा, राजस्थान येथे १७ आणि १८ जून या दिवशी ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्यूट’च्या वतीने आयोजित १६ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ‘केळकर योग वर्ग मिरज’च्या योगपटूंनी दैदीप्यमान यश मिळवले आहे.