गोव्याला भविष्यात ‘योग भूमी’ म्हणून ओळखले जाईल ! – मुख्यमंत्री
या नियोजित तपोलोक योग क्षेत्राची वैशिष्ट्ये : सिंह द्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र आणि गोमंतभूमी जनक ‘परशुराम’ची मूर्ती ! या प्रकल्पासाठी एकूण ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे.