इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या आणि इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ !
इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा सूड घेण्याच्या उद्देशाने इराणने जे युद्ध तीव्रतेने चालू केले, त्यामुळे सध्या अमेरिकाही त्रस्त झाली आहे. खामेनी यांना मारण्याचा गुप्त कट आणि इस्रायलची गुप्तहेर संघटना ‘मोसाद’ यांच्याविषयी लेखातून जाणून घेऊया.