विवाहाचे आमीष दाखवून धर्मांध पोलिसाचा महिला पोलिसावर बलात्‍कार !

राज्‍यात महिलांवरील धर्मांधांचे अत्‍याचार वाढणे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद नव्‍हे का ? ‘लव्‍ह जिहाद’चा वाढता विळखा ! धर्मांध कुठेही असले तरी ते धर्मांध मानसिकता सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते.

महिलांवरील अत्‍याचाराची संख्‍या अल्‍प होत नाही ! – रूपाली चाकणकर, अध्‍यक्षा, राज्‍य महिला आयोग

कोल्‍हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेले वर्षभर मी महिला आयोगाच्‍या निमित्ताने सुनावणी घेण्‍यासाठी राज्‍यभर फिरत आहे. प्रत्‍येक ठिकाणी गेल्‍यावर सुनावणीसाठी महिला अल्‍प संख्‍येने अल्‍प असतील असा विचार करते; मात्र त्‍यांची संख्‍या वाढलेलीच दिसते. त्‍यामुळे दुर्दैवाने महिलांवरील अत्‍याचारांची संख्‍या वाढलेलीच दिसते, तसेच महिलांवरील अत्‍याचारांविषयी महाराष्‍ट्रात जागृती नाही, त्‍यासाठी समाजाची मानसिकता पालटली पाहिजे, असे मत राज्‍य महिला … Read more

मध्यप्रदेशात पोलिसांनी गाडीच्या समोरच्या भागावर (बोनेटवर) चढलेल्या महिलेला अर्धा किमी अंतर फरफटत नेले !

पोलीस अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी एका आरोपीला घेऊन जात असतांना या आरोपीची आई पोलिसांची गाडी थांबवण्यासाठी पुढे आली; मात्र तिला पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही.

पुणे शहर पोलीस कादीर शेख याच्‍यावर महिलेवर लैंगिक अत्‍याचार प्रकरणी गुन्‍हा नोंद !

शहर पोलीस दलाच्‍या गुन्‍हे शाखेतील पोलीस कर्मचारी कादीर शेख, समीर पटेल आणि २ अनोळखी व्‍यक्‍ती यांच्‍याविरुद्ध लैंगिक अत्‍याचार केल्‍याविषयी मुंढवा पोलीस ठाण्‍यात अनुसूचित जाती-जमाती (अत्‍याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

चंडीगड येथे एका ६० वर्षीय हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार !

एका ६० वर्षीय हिंदु महिलेला रिक्शाचालक आणि त्याचा सहकारी यांनी जंगलाच्या दिशेने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला मारहाणही केली. ती मृत झाल्याचे वाटून दोघे बलात्कारी तेथून पळून गेले.

बंगालमधील आय.एस्.एफ्.चा आमदार नौशाद सिद्दिकी याच्यावर बलात्काराचा आरोप

पीडित महिलेने तिच्या भावाच्या साहाय्याने न्यू टाऊन पोलीस ठाण्यात सिद्दिकीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले. नुसते अन्वेषण करून न थांबता आरोपीला तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे !

माणसाच्या हातात धारदार शस्त्र असण्यापेक्षा मन धारदार विचारांनी बळकट हवे  ! – अभिजित हेगशेट्ये, अध्यक्ष, नवनिर्माण शिक्षण संस्था

मुलींनी त्यांची माहिती सामाजिकपणे उघड करणे धोकादायक आहे. आई-वडील हेच आपले पहिले मित्र असल्याने आपल्यावर अत्याचार होत असेल, तर आई-वडिलांना विश्वासात घेऊन सांगायला हवे.

असीम शेखने हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिंदु मित्राशी लावला विवाह !

एका लव्ह जिहाद्याला हिंदु युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास साहाय्य करणारा हिंदू हा हिंदु धर्माचा खरा वैरी ! लव्ह जिहाद्यांसह अशा हिंदूंनाही कठोर शिक्षा देणे आवश्यक !

ईराणमध्ये तिघा बलात्कार्‍यांना फासावर लटकवले !

नोव्हेंबर २०२१ मधील बलात्काराचे प्रकरण
सौंदर्य वर्धनालयात (ब्युटी पार्लरमध्ये) येणार्‍या महिलांना इंजेक्शनाद्वारे बेशुद्ध करून करत होते बलात्कार

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !