ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीच्या संदर्भात लैंगिक शोषण झाल्याचा सबळ पुरावा आढळला नाही. त्यामुळे पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कुठलेही आरोप लावता येणार नाहीत.

झाकीरच्या जाचाला कंटाळून रिना जोशी या विवाहित हिंदु महिलेची आत्महत्या !

हिंदूबहुल भारतात वासनांध मुसलमानांनी हिंदु मुली आणि महिला यांच्यावर प्रतिदिन अत्याचार करून त्यांचे जीव घेणे हिंदूंना लज्जास्पद ! यावर आता हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव मार्ग आहे, हे जाणा !

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला मुसलमान प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !

(म्हणे) ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे !’ – काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?

छत्रपती संभाजीनगर येथील ‘दामिनी पथका’कडे १२ दिवसांत २२ तक्रारी !

शाळा-महाविद्यालये येथील विद्यार्थिनी, युवती आणि महिला यांच्‍या अडचणी जाणून घेणे, तसेच रोडरोमियोंकडून होणारा त्रास अल्‍प करण्‍यासाठी वर्ष २०१७ मध्‍ये ‘दामिनी पथक’ स्‍थापन केले होते

उत्तराखंडमध्ये संतप्त जमावाने लव्ह जिहाद्याला चोप देऊन त्याची धींड काढली !

लव्ह जिहाद्याने हिंदु तरुणींची अश्‍लील छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

हिंदूंनो, लव्ह जिहाद ही वस्तूस्थिती असून त्याविरोधात आता संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन सरकारला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडा !

धर्मांधांकडून अल्पवयीन दलित मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या !

‘जय भीम जय मीम’च्या (दलित-मुस्लिम ऐक्याच्या) घोषणा किती फसव्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते ! उत्तरप्रदेश सरकार या घटनेतील दोषींना फासावर लटकवणार का ?

भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून मारहाण करणार्‍यांना अटक

भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्‍या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्‍यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !