
सांगली – येथील एका हिंदु डॉक्टर तरुणीची मिरज येथील अल्तमशा शिरोळकर याच्याशी ओळख झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख वाढल्यावर अल्तमशा याने पीडित तरुणीवर तिच्या घरातच बळजोरी करत लैंगिक अत्याचार केला. यानंतर प्रत्येक वेळी अल्तमशा याने पीडित तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. शेवटी अल्तमशा याने विवाहास नकार दिल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित डॉक्टर तरुणीने अल्तमशा याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार अल्तमशा याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. (लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा होऊन त्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात ! |
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात