अमेरिकेत पाद्रयाकडून चर्चच्या शिबिरामध्ये तत्कालीन लहान मुलाचा छळ
पाद्रयांच्या अशा अमानुष कृत्यांकडे पहाता परदेशात त्यांच्यावरील ख्रिस्त्यांचा विश्वास उडालेला आहे, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे !
पाद्रयांच्या अशा अमानुष कृत्यांकडे पहाता परदेशात त्यांच्यावरील ख्रिस्त्यांचा विश्वास उडालेला आहे, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे !
येथील धर्मांध मेहबूब शेख याने खासगी शिकवणीवर्ग घेणार्या एका तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून जळगाव येथील टॉवर चौकात भारतीय जनता युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने शेख याच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.
एक युवतीने केलेल्या तक्रारीवरून मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत शेख यांनी त्यांची भूमिका मांडली.
नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांत हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन !
युवतींमधील शौर्य जागृत करणे, जीवनातील साधनेचे आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचे महत्त्व बिंबवणे या दृष्टीकोनातून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती वर्ग’ आयोजित करण्यात आला होता.
श्रेष्ठतम हिंदु संस्कृतीचे शिक्षण आणि त्यानुसार आचरण यातूनच नीतीमान समाज घडू शकतो !
पाक इस्लामी देश असतांनाही तेथे अशांना शरीयतनुसार शिक्षा देत नाहीत, हे लक्षात घ्या ! केवळ सोयीपुरती शरीयतची मागणी केली जाते. यातून धर्मांधांचे ढोंगी धर्मप्रेम उघड होते !
‘नायजेरियातील कदुना प्रांताच्या सरकारने बलात्कार्यांना शस्त्रकर्म करून नपुंसक बनवण्याचा कायदा संमत केला आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.
एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !