
पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील व्यायामशाळेतील तरुणांना प्रथिने आणि स्नायूवर्धक औषधांच्या नावाखाली गुंगीकारक औषधांची विक्री होत होती. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी शेरू राजू शेख याला अटक केली असून त्याचा साथीदार मोहसिन शेख पसार झाला आहे. आरोपी शेखकडून ६२ सहस्र ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (लोकसंख्येत अल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र आघाडीवर ! – संपादक)
वैद्यकीय सल्ल्याविना आणि आधुनिक वैद्यांच्या चिठ्ठीविना या औषधांची विक्री होत होती. ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ हे औषध ‘एच्’ प्रवर्गातील असल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई पाथर्डी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या केली.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !