इतर देशांच्या तुलनेत प्रत्येक बातमीत भारत मागासलेला असल्याचे आणखी एक उदाहरण !

‘नायजेरियातील कदुना प्रांताच्या सरकारने बलात्कार्‍यांना शस्त्रकर्म करून नपुंसक बनवण्याचा कायदा संमत केला आहे, तसेच १४ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. यापूर्वी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘पाकमध्ये बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा देण्याची आवश्यकता आहे’, अशा प्रकारचे विधान केले होते.’