१. शरीरभोगाची बेगुमान लालसा
२. लवकरात लवकर, कमी श्रमात अधिकाधिक श्रीमंत व्हावे, अशी जबरदस्त ओढ
३. शास्त्र निर्माण करून जीवनशैली ज्याने निर्माण केली त्या परमात्म्याची विस्मृति
४. जीवनाच्या उद्दिष्टांचे अज्ञान
५. मृत्यूनंतरच्या जीवनाची रतिमात्र कदर नसणे
अशा काही सैतानी प्रवृत्तींनी आधुनिक संस्कृती ओत प्रोत भरली आहे.
– साप्ताहिक घनगर्जित, एप्रिल २०२३