बेंगळुरू (कर्नाटक) येथे निवडणूक आयोगाने बजरंग दल आणि विहिंप यांना हनुमान चालिसाचे पठण करण्यापासून रोखले !
कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !
कलम १४४ लागू असल्याचे दिले कारण !
‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाण्याचा ‘व्हॉट्स अॅप’वर स्टेटस ठेवल्याचा राग !
शिरच्छेद करण्याची दिली धमकी !
केवळ मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘पी.एफ्.आय.’सारख्या अराष्ट्रीय आणि आतंकवादी संघटनेशी बजरंग दलासारख्या संघटनेची तुलना होत आहे. अशा वेळी विहिंपने हातावर हात देऊन शांत बसावे का ?
‘महापतिव्रता सीतामाईचे चरित्र मातृशक्तीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याने सुसंस्कृत अन् सत्शील समाज निर्मितीसाठी सीतामाईचा आदर्श स्त्री शक्तीने ठेवावा’,
वाहनातील गोवंशियांना दाटीवाटीने, क्रूरपणे कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी वाहन जप्त करून वाहनचालकावर गुन्हा नोंद केला.
विश्व हिंदु परिषदेच्या न्यायिक विभागाकडून आयोजित राष्ट्रीय संमेलनामध्ये विहिंपशी संबंधित विविध राज्यांतील ५०० हून अधिक अधिवक्ते आणि माजी न्यायाधीश यांनी समलैंगिक विवाहांच्या विरोधात एकमुखाने प्रस्ताव संमत केला.
पोलीस उपायुक्त कबाडे यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित होण्याविषयी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश काढले आहेत.
विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’
येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील नाव उर्दू भाषेत लिहिलेले आहे. १० फेब्रुवारी २०२३ या दिवशी नगरपालिकेचे प्रशासक मा. उपविभागीय अधिकारी यांनी उर्दू भाषेतील ठराव रहित करून ‘मराठी भाषेतच लिखाण करावे’, असा नवीन ठराव केला होता; मात्र अजूनपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही.
बेमेतरा (छत्तीसगड) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यामुळे एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. आता येथे विश्व हिंदु परिषदेने लोकांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.