Ramnavami Holiday Bengal : बंगालमध्ये प्रथमच रामनवमीची सुटी घोषित !
अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.
‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्चर्य ?
बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने अनन्वित अत्याचार केले जात आहेत. गेली अनेक वर्षे बंगालमधील संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
बंगालमध्ये गरीब आदिवासी महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथील आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हे अत्याचार करणार्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकार बळाचा वापर करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौर्याच्या वेळी केले.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !
बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारच्या विरोधात ठाणे आणि कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १ मार्चला निदर्शने करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्या शाहनवाज शेख याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !
आता आंदोलनापेक्षा बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! त्यामुळे भाजपने हिंदुहित रक्षणासाठी लवकरात लवकर ही कार्यवाही केली पाहिजे !
बंगालमध्ये हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड कोण करणार, हे वेगळे सांगायला नको ! बंगालमध्ये जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, तोपर्यंत असेच घडत रहाणार !