Sheikh Shahjahan CBI Custody : शाहजहान शेख याला बंगाल पोलिसांनी सीबीआयाकडे सोपवले !
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !
बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारच्या विरोधात ठाणे आणि कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने १ मार्चला निदर्शने करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणार्या शाहनवाज शेख याला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !
आता आंदोलनापेक्षा बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! त्यामुळे भाजपने हिंदुहित रक्षणासाठी लवकरात लवकर ही कार्यवाही केली पाहिजे !
बंगालमध्ये हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड कोण करणार, हे वेगळे सांगायला नको ! बंगालमध्ये जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, तोपर्यंत असेच घडत रहाणार !
उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते ! बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून तेथील परिस्थिती सुधारणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.
मुळात हिंदु महिलांच्या शीलरक्षणाविषयी कोणतीच संवेदनशीलता नसणार्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता ‘या आक्रमणामागे हिंदुत्ववादी शक्ती आहे’, अशी आवई उठवली, तर आश्चर्य वाटू नये !
बंगालची वाटचाल दुसर्या काश्मीरकडे चालू आहे, तरीही इतरत्र रहाणारे हिंदू निद्रिस्त आहेत. ते आजही धर्मांधांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे आवश्यक आहे.’
यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही केंद्रीय मंत्री आणि महिला खासदार यांच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे जाण्यास रोखण्यात आले होते.