The Diary Of West Bengal : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप
संदेशखाली प्रकरणात १ टक्काही सत्यता असेल, तर ते लज्जास्पद आहे. याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले.
भारत हा आता जगाला विचारसरणी देणारा देश बनला आहे. देशात सकारात्मक उर्जा कार्यरत झाली असून येणार्या काळात भारतही महासत्ता होणार आहे. याचे जनक मोदी आणि योगी आहेत, जे निःस्वार्थी असून देशावर प्रेम करणारे आहेत.
संदेशखाली (बंगाल) येथे सत्ताधारी पक्षाकडून हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण
सुनावणीच्या वेळी खंडपिठाच्या न्यायाधिशांनी १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार असल्याचे म्हटले आहे.
समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !
तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.
बंगालमध्ये हिंदूंवर आणि हिंदु महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.
शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित