Maldives China Support : मालदीवमध्ये भारतीय पर्यटक घटले, तर चिनी पर्यटक वाढले !

मालदीव आत्मघाताच्या दिशेने जात असतांना त्याचा मोठा धोका भारतालाही आहे. त्यामुळे भारताने वेळीच या स्थितीवर योग्य कृती करून मालदीवला चीनच्या नियंत्रणात जाण्यापासून रोखले पाहिजे.

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरामुळे उत्तरप्रदेश राज्य आणि भारत यांना ४ लाख कोटी रुपयांचा लाभ !

अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असलेले भाविक पहाता यामुळे उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असा अंदाज राष्ट्रीय ..

रत्नागिरीतील ९२ कोटी रुपयांच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता ! – पालकमंत्री उदय सामंत

सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने संमत केले आहेत.  

Ram Mandir Spiritual Tourism : श्रीराममंदिर भाविकांच्या संख्येत व्हॅटिकन आणि मक्का यांना मागे टाकणार !

येथे प्रतिदिन १ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पुढील ६ महिन्यांत हा आकडा २ कोटींवर पोचेल.

Babbar Khalsa Terror Funding : ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने विदेशी पर्यटकांच्या माध्यमातून भारतात कोट्यवधी रुपये पाठवले !

कॅनडात कार्य करणार्‍या या संघटनेवर बंदी आणण्यासाठी आता भारताने पाकसारखेच कॅनडालाही ‘आतंकवादाचा पुरस्कार करणारा देश’ अशा प्रकारे त्याची प्रतिमा जगासमोर आणली पाहिजे !

‘मुंबई फेस्टिव्हल’चे प्रतिवर्षी आयोजन होणार !

‘राज्याची विविधता आणि संस्कृती यांची माहिती पर्यटकांना होण्यासाठी हा महोत्सव मोलाची भूमिका बजावेल’, असे ‘मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समिती’चे अध्यक्ष आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

सिंहगडाच्या (पुणे) घाट रस्त्यावर वाहतूककोंडी !

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलीदानाने पावन झालेला ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक ठेवा जतन होण्यापेक्षा तो पर्यटन क्षेत्र म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने येतांना दिसतात.

Lakshadweep Tourism : लक्षद्वीपची अधिक पर्यटकांचा भार सहन करण्याची क्षमता नाही ! – खासदार महंमद फैजल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारतियांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालदीवने यावर टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार फैजल बोलत होते.

भारतियांनो, मालदीव पर्यटनावर बहिष्कार घाला !

‘भारताचे अंदमान निकोबार किंवा लक्षद्विप द्वीपसमूह अतिशय सुंदर आहेत. भारतियांनी पर्यटनासाठी तेथे जावे आणि मालदीवला जाऊ नये.’