India Maldives Relations : भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये यावे ! – मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद
. . . मात्र राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे भारतद्वेषी आणि चीनप्रेमी आहेत. त्यांच्यात जोपर्यंत पालट होत नाही, तोपर्यंत भारतीय मालदीवमध्ये जाणार नाहीत !
. . . मात्र राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे भारतद्वेषी आणि चीनप्रेमी आहेत. त्यांच्यात जोपर्यंत पालट होत नाही, तोपर्यंत भारतीय मालदीवमध्ये जाणार नाहीत !
पर्यटन वाढवतांना गडांचे पावित्र्य भंग होणार नाही, याकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे !
देशभरात ३ सहस्र ६९१ स्मारके घोषित असून त्यापैकी २५ टक्के स्मारकांना राष्ट्रीय स्मारकाचे महत्त्व नाही. तरीही त्यांना इतर स्मारकांप्रमाणेच संरक्षण देण्यात आले असल्याचे या अहवालातील परिच्छेद तीनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
निधीमुळे मंदिराचे सुशोभीकरण,वाहनतळ,भक्तनिवास, पर्यटकांची सुरक्षितता तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आदी सोयी उपलब्ध होणार आहेत.
पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्याना’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ मार्च या दिवशी येथे दिली.
मालदीवचे नवे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी चीनसोबत संरक्षण करार केला आहे. चीनसोबत केलेल्या करारामुळे मालदीवची मोठी हानी होणार आहे, असे मत पाकिस्तानी संरक्षण तज्ञ डॉ. कमर चीमा यांनी त्यांच्या एका ‘व्लॉग’मध्ये याविषयी सांगितले आहे.
मराठी साम्राज्याचा इतिहास राज्यातील ४०० हून अधिक गडकोटांभोवती फिरतो. आपल्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे जतन अन् संवर्धन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा होत आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात म्हणजे शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे.
डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानात शिवजयंती कार्यक्रम १८ आणि १९ फेब्रुवारी, असा २ दिवस होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी मैदानाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी राज्यस्तरीय वेशभूषा, किल्ले बनवणे आणि फुगडी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संत एकनाथांच्या‘दार उघड बया दार उघड बया’ या भारुडापासून या महानाट्याला प्रारंभ होतो. तेराव्या शतकापासूनचा इतिहास मांडत हे कथानक पुढे सरकते.