संपादकीय : अशांत काश्मीर !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
इस्रायलचा आदर्श घेतला, तरच काश्मीरमधील आतंकवाद संपवणे शक्य आहे, अन्यथा भारतीय सैनिक हुतात्मा होत रहाणार !
जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्याला साहाय्य करणार्या स्थानिकांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देणेच आवश्यक !
नेहमीच पाकिस्तानची भाषा बोलणारे फारुक अब्दुल्ला यांच्या अशा वक्तव्यांवरून लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकांकडे पहाता ते असे बोलत नसतील, हे कशावरून ?
पाकिस्तानसमवेत भारत अनेक वर्षे चर्चा करत होता; मात्र भारताला कधीही शांतता मिळाली नाही, हीसुद्धा एक वस्तूस्थिती आहे !
३ आतंकवाद्यांच्या अटकेनंतर मिळाली माहिती ! बांगलादेशी आतंकवादी संघटना भारतात घुसखोर बांगलादेशी मुसलमानांची भरती करून देशात आतंकवादी कारवाया घडवून आणतील, यात शंका नाही !
जम्मू-काश्मीरमध्ये ‘ब्रायर मेसेजिंग अॅप’ ब्लॉक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर देहली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. ‘सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना बाजूला ठेवू शकते’, असे देहली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे आणि मुळावरच घाव घालायला हवा !
जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
पाकने कोणत्याही व्यासपिठावर काश्मीरचे सूत्र कितीही वेळा उपस्थित केले, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे.
इस्रायलचे सैन्यदलप्रमुख हर्झी हालेवी यांनी ही माहिती दिली.