स्वातंत्र्यासाठी भारताबाहेर जाऊन सैन्य उभारण्याचे अद्वितीय कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !

भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी भारतात आणि विदेशात संघर्ष केला. भारतात ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष चालू असतांना विदेशात जाऊन लढा उभारणे मोठे जोखमीचे काम होते. अशा वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण भाग येथे पाहूया.

देशबांधवांनो, राष्ट्रभक्त असाल, तरच तुम्हाला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अधिकार आहे !

आज आपण उपभोगत असलेले राष्ट्राचे स्वातंत्र्य आपल्याला कुणी दान म्हणून दिलेले नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्राच्या सीमेवर लढणारे सैनिक यांचे रक्त अन् घाम यांच्या सिंचनातून ते स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऐका ५ कडव्यांचे संपूर्ण वन्दे मातरम् !

ऐका ५ कडव्यांचे संपूर्ण वन्दे मातरम् !

स्वातंत्र्यसंग्रामाचे चार पैलू

‘महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद यांनी जनतेमध्ये स्वाभिमान अन् आत्मविश्वासाचा विकास करून राष्ट्रीय विचारधारणेला प्रोत्साहित केले.

भारताचा खरा इतिहास युवा पिढीला सांगणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

देशात पुन्हा भाषा, प्रांत भेद निर्माण केला जात आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत. हे टाळण्यासाठी देशाच्या इतिहासाचे पुनर्विलोकन करून ते तरुण पिढी पुढे मांडणे आवश्यक आहे. त्यातून स्वातंत्र्यासाठी आपण किती अभूतपूर्व मूल्य मोजले आहे, हे देशातील युवा पिढीला कळेल.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी हिंदु जनजागृती समितीचा अभूतपूर्व लढा !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून गेली १९ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियान होऊ दे राष्ट्रउभारणीची चळवळ !

हे अभियान विशिष्ट दिवसांपुरते मर्यादित न ठेवता ‘देशभक्तीची भावना’ प्रत्येकाने आमरण जागृत ठेवायची आहे. या अभियानाकडे कोणत्या दृष्टीने पहायला हवे ? हे जाणून घेऊ.

विज्ञानाच्याही पलीकडील प्रगतीचा उच्चांक गाठलेला प्राचीन भारत !

अलीकडच्या काळात पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे सर्वांना शिकवल्या गेलेल्या बहुतांश शोधांचे मूळ हे प्रत्यक्षात प्राचीन भारतातील साहित्यात आणि त्याद्वारे ऋषीमुनींनी लावलेल्या शोधांत आहे.

भारताची उल्लेखनीय वाटचाल !

भारताने गत ७५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारताची यातून आत्मनिर्भरता आणि स्वदेशी यांच्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. त्याचा घेतलेला संक्षिप्त मागोवा…