Sambhajinagar Bench Order : नायलॉन मांजा जप्तीसाठी राज्यभर धडक कारवाई करा !
असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? सर्व यंत्रणा हाताशी असतांना प्रशासन आणि पोलीस स्वतः नायलॉन मांजाची विक्री करणार्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ?
असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? सर्व यंत्रणा हाताशी असतांना प्रशासन आणि पोलीस स्वतः नायलॉन मांजाची विक्री करणार्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ?
भारताचा अमृतकाळातून सुवर्णकाळात प्रवेश होत आहे, तसेच देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. भारत विकसित राष्ट्र झाल्यासच त्यातून राष्ट्रपूजा होणार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा अन् युवक कल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद केले आहे.
हा धर्मांधांचा भूमी जिहाद असून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.
महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही शहरांना आक्रमकांची नावे कायम असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
पाद्रयांनी लैंगिक शोषण केल्याच्या सहस्रो घटना उघडकीस आल्या. या परिस्थिमुळेच आता पाद्रयांना विवाहाची अनुमती देण्याची मागणी करण्याची वेळ याच पाद्रयांवर आली आहे !
बांगलादेशातील या घटनेचा भारतातील बौद्ध धर्मीय निषेध करतील का ?
एस्.एस्.सी. बोर्डाच्या धरतीवरील एस्.एस्.सी. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले.