यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला फाशी द्या !

चंदगड येथे निवेदन चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला तात्काळ फाशी द्या आणि धारावी (मुंबई) येथे अरविंद वैश्य या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्‍या धर्मांधांना तात्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत कामत यांना देण्यात आले. या प्रसंगी श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. … Read more

‘सेल्फी’ काढण्याच्या नादात युवती दरीत कोसळली !

तरुण-तरुणी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेल्फी काढतात. यामुळे पोलीस आणि प्रशासन यांसह सर्वांनाच अडचणीत आणतात, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे !

पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने सतर्क रहावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणांतून पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरांतील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे.

UP Love Jihad : मुसलमान पोलिसाने हिंदु असल्‍याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढून केला बलात्‍कार !

पोलीसच लव्‍ह जिहाद करत असतील, तर त्‍यांना बडतर्फ करून आजन्‍म कारागृहात टाकणे आवश्‍यक !

‘मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्‍या स्‍थगितीची याचिका न्‍यायालयाने फेटाळली !

मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्‍मक निर्णय आहे. त्‍यामुळे या योजनेला स्‍थगिती देता येणार नाही, असे नमूद करत मुंबई उच्‍च न्‍यायालयाने या योजनेच्‍या स्‍थगितीची याचिका फेटाळून लावली !

आसाममध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ करणार्‍यांना जन्‍मठेपेची शिक्षा होणारा कायदा करणार ! – हिमंत बिस्‍व सरमा, मुख्‍यमंत्री, आसाम

असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !

CJI Chandrachud : लोकांसाठी न्यायालयीन प्रक्रिया शिक्षेसारखी आहे ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

ही स्थिती पालटण्यासाठी न्यायालयानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्यात लोक न्यायालयाची पायरी चढण्याचे टाळतील !

संपादकीय : ‘इमेन खेलीफ’चा ‘पंच’ अनैतिकच !

पुरुष म्हणून नैसर्गिक प्रकृतीने जन्मलेल्या व्यक्तीचे शस्त्रक्रियेने लिंग पालटले, तरी त्या व्यक्तीची निसर्गदत्त क्षमता पालटत नाही. त्यामुळे महिला स्पर्धक म्हणून खेळणार्‍या अशा ‘पुरुषां’ना अपात्र ठरवणे, हेच नैसर्गिक न्यायाचे ठरेल.

संत नामदेवांनी १२ व्या शतकात सामाजिक समरसता साधली ! – ह.भ.प. मिलिंद चवंडके महाराज

संत नामदेवांनी १२ व्या शतकात अभंगांमधून समाजप्रबोधन करत सामाजिक समरसता साधली. मध्ययुगीन सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि पारमार्थिक इतिहासावर आपल्या अलौकिक धार्मिक …

आत्‍मघाती खेळ !

बैठ्या जीवघेण्‍या खेळांऐवजी पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्‍यास उद्युक्‍त करावे. भ्रमणभाषचे दुष्‍परिणाम लक्षात घेता मुलांना वाचण्‍याची, तसेच दिवेलागणीच्‍या वेळेस ‘शुभंकरोति’, ‘आरत्‍या’, ‘स्‍तोत्र’ म्‍हणण्‍याची सवय लावू शकतो.