पिलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील चांद खान नावाच्या पोलीस शिपायाने ‘राज’ असल्याचे भासवून पिलीभीत कोतवाली भागातील रहिवासी असलेल्या एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने तिला पोलीस लाईन्स येथील त्याच्या निवासस्थानी बोलावून तिला अमली पदार्थ पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकावले आणि तिच्याकडून पैसे उकळण्यास चालू केले. यानंतर चांद खान याने २ वर्षे तिचा लैंगिक छळ चालूच ठेवला. पीडित हिंदु तरुणी गरोदर राहिल्यावर त्याने औषधे देऊन तिचा दोनदा गर्भपात केला. नंतर जेव्हा पीडित तरुणीला कळले की तो ‘राज’ नसून ‘चांद खान’ आहे, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.
Uttar Pradesh : A Mu$lim policeman posing as a Hindu, lured a Hindu girl into a love trap and raped her!
If the police themselves are engaging in Love J!h@d, they should be dismissed and imprisoned for life!#HindusUnderAttack #Hindu pic.twitter.com/NT1Tw7le8Q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 6, 2024
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चांद खानने यापूर्वी दोनदा लग्न केले होते आणि त्याची दुसरी पत्नी गुलशन आरा उर्फ झेबा त्याच्यासोबत रहात होती. हिंदु तरुणीला फसवण्याच्या कटात त्याची पत्नीही सहभागी होती. (पती करत असलेल्या कुकृत्यांमध्ये त्याला सहकार्य करणारी मुसलमान महिला ! मुसलमानांना लहानपणापासून हिंदूंचा दुःस्वास करण्याची शिकवण मिळाल्यामुळेच ते अशी कृती करतात ! – संपादक) हे दोघेही हिंदु तरुणीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणत होते. पोलीस निरीक्षक नरेश त्यागी यांनी सांगितले की, चांद खान आणि त्याची पत्नी गुलशन आरा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्कार, बेकायदेशीर धर्मांतर आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकापोलीसच लव्ह जिहाद करत असतील, तर त्यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक ! |