पाचोरा (जिल्‍हा जळगाव) येथे २ अल्‍पवयीन विद्यार्थिनींच्‍या अपहरणाचा प्रयत्न नागरिकांच्‍या सतर्कतेने फसला !

हिंदूंनो, धर्मांधांनी छत्रपतींच्‍या महाराष्‍ट्रात पुन्‍हा एकदा तुमच्‍या मुलींना रस्‍त्‍यातून जाणेही कठीण केले आहे, हे लक्षात घ्‍या !

John Abraham : पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे मृत्‍यू विकतात ! – अभिनेते जॉन अब्राहम

पान-मसाल्‍याची विज्ञापने करणारे लोक मृत्‍यू विकतात. जे लोक ‘फिटनेस’विषयी (शारीरिक सक्षमतेविषयी) बोलतात, तेच पान-मसाल्‍याचा प्रचार करतात. पान-मसाला उद्योगाची वार्षिक उलाढाल ४५ सहस्र कोटी रुपये आहे.

बनावट प्रमाणपत्राद्वारे राज्‍यात अनेक बोगस प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्‍ती झाल्‍याची शक्‍यता ! – सुराज्‍य अभियान

वास्‍तविक अशी मागणी करण्‍याची वेळ राष्‍ट्रप्रेमींवर येऊ नये. सरकारी यंत्रणेने स्‍वतःहून याची नोंद घेऊन असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी पावले उचलणे आवश्‍यक !

Gujarat Hindu Attack : ‘हे हिंदू आहेत यांना मारा’ असे सांगत हिंदू कुटुंबावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

गुजरातमध्‍ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

आमची लोकसंख्‍या २५ कोटी असून त्‍यातील ५ कोटी बलीदान देऊन राज्‍यघटना उलथवतील ! – मुसलमान नेता

‘भाजप सरकार राज्‍यघटना पालटत आहे’ अशी ओरड करणारे काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी पक्ष आता कुठे आहेत ? ते याविषयीर तोंड का उघडत नाहीत ?

Bangladesh Hindu : बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांमागे तेथील सैन्‍य आणि पोलीस ! – गुप्‍तचरांची माहिती

यातून स्‍पष्‍ट होते की, बांगलादेशात पुढे हिंदूंचे काय होणार आहे ! रक्षकच भक्षक असतील, तर काय होते, हे लक्षात येते ! भारत आता तेथील हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी हस्‍तक्षेप करणार का ? असा प्रश्‍न निर्माण होतो !

केशकर्तनालयाचा मालक युसूफ याने थुंकी लावून केला ग्राहकाच्‍या चेहर्‍याचा मसाज

अशा घटनांविषयी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस आदी मुसलमानप्रेमी पक्ष काही बोलत नाहीत !

अहिल्यानगरमध्ये ‘एल्.ई.डी.’ पथदिव्यांमुळे महापालिकेच्या वीजदेयकांमध्ये ७२ टक्क्यांची बचत

शहर आणि उपनगर यांमध्ये लावण्यात आलेल्या ३२ सहस्र ४५० ‘स्मार्ट एल्.ई.डी.’ पथदिव्यांमुळे महापालिकेच्या वीजदेयकांमध्ये ७२ टक्क्यांची बचत झाली आहे. त्यामुळे प्रतिमास ४५ लाख रुपयांचे वीजदेयक वाचले आहे.

सांगली येथील शिवसैनिकांच्या वतीने श्री म्हसोबा मंदिराची स्वच्छता आणि सुशोभिकरण !

सांगली येथील मगरमच्छ कॉलनी, वॉटरहाऊस शेजारी श्री म्हसोबा मंदिराची २ ऑगस्ट या दिवशी शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे गोरक्षक सेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली.

Madras High Court : मंदिराच्‍या भूमीवर अतिक्रमण केलेल्‍यांना स्‍थलांतरित करा किंवा भाडेकरू बनवा ! – मद्रास उच्‍च न्‍यायालय

वर्ष २००४ मध्‍ये आलेल्‍या सुनामीमुळे विस्‍थापित झालेले लोक ‘ईस्‍ट कोड रोड’वर असलेल्‍या मंदिराच्‍या भूमीवर अतिक्रमण करून तेथे रहात आहेत. ‘या रहिवाशांना एकतर स्‍थलांतरित करण्‍यासाठी जवळच्‍या परिसरात जागा बघा किंवा अतिक्रमण करणार्‍यांना मंदिराची भूमी भाड्याने द्या.