जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील शिव मंदिरात बाँबस्फोट : ३ आतंकवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे असलेल्या शिव मंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराला वेढा घातला.

भारत ‘हिंदु राष्‍ट्र’ झाल्‍यावरच प्राचीन सनातन धर्माचे रक्षण होणे शक्‍य !

काश्‍मीर खोर्‍यामध्‍ये मुसलमान ९८ टक्‍के आहेत, परंतु तिथे मुसलमानांना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार आहेत, हे पाहून आश्‍चर्य वाटेल. तिथे असलेल्‍या १ टक्‍का हिंदूंना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार नाहीत.

छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्‍वर मंदिराबाहेरील पिंडीजवळ व्यापार्‍याचे अतिक्रमण !

असे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाविकांना का करावी लागते ? प्रशासन भाविकांचा विचार का करत नाही कि व्यापार्‍याच्या लाभामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड करून केली लघवी !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणारे, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करणारे,तसेच  देवतांचे विविध माध्यमांतून विडंबन करणारे यांना आता फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे !

गोवा : धुळापी, खोर्ली येथील मंदिराचे नूतन बांधकाम पाडण्याचा न्यायालयाचा आदेश !

देवस्थान समितीच्या २ गटांमधील वादाचा परिणाम ! नवीन बांधकाम पाडण्याचा खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष भिकू धुळापकर यांच्याकडूनच घेण्यात यावा, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

‘जोगणभावी कुंडा’तील पाणी आणि कुंड परिसर स्‍वच्‍छ न केल्‍यास धार्मिक विधीवर बहिष्‍कार !

लाखो भाविक ज्‍या कुंडात स्नान करतात ते कुंड वर्षानुवर्षे अस्‍वच्‍छ असणे आणि त्‍यासाठी विधीवर बहिष्‍कार घालण्‍याची वेळ येणे, हे प्रशासकीय व्‍यवस्‍थेसाठी लज्‍जास्‍पद आहे !

झारखंडमध्ये धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड : पुजार्‍यावर तलवारीने आक्रमण !

हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी  हिंदूसंघटनाची आवश्यक जाणा !

महाराष्ट्रातील प्रमुख ४० मंदिरांना वार्षिक १ सहस्र कोटी रुपयांचे दान !

सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये घोटाळे झालेले आहेत. हे रोखण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक ! 

श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

दत्तमूर्ती आणि दत्तपादुका यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांना शिक्षा कधी होणार ?

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’साठीच्या वार्षिक भत्त्यात वाढ करण्याची मागणी !

मालवण येथील शिवरायांच्या मंदिराच्या ठिकाणी शिवरायांच्या कार्याची माहिती देणारे फलक, ग्रंथालय, ऐतिहासिक ठेवा, चित्राच्या स्वरूपात इतिहासाची मांडणी, अशा प्रकारे इतिहासाची माहिती देण्यात यावी.