कुटुंबासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सनातनची साधना !
हे ‘साधना’ प्रकरण आपल्या आवाक्याबाहेरचे असावे, असे बरेच जणांना वाटत असते. त्यामुळे ते संस्थेशी आत्मियतेने जुळण्यापासून लांब रहातात.
हे ‘साधना’ प्रकरण आपल्या आवाक्याबाहेरचे असावे, असे बरेच जणांना वाटत असते. त्यामुळे ते संस्थेशी आत्मियतेने जुळण्यापासून लांब रहातात.
‘सनातनच्या ग्रंथांमध्ये वेद, उपनिषदे, गीता अन् संतसाहित्य यांची तत्सम प्रमाणवचने घेतल्यामुळे ते विचार अधिक प्रभावी ठरतात.’ – प.पू. डॉ. वासुदेव गिंडे, बेळगाव
गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते सनातनच्या संपर्कात होते. सनातनच्या कार्याविषयी त्यांना विशेष प्रेम होते.
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी जाती-पाती विसरून एक व्हावे लागेल. सर्वांची विचारधारा एक व्हायला हवी. काही स्वार्थी लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी हिंदूंना जातींमध्ये विभक्त केले. त्यामुळे हिंदू ‘हिंदु’ राहिला नाही….
‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला
ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे. महाकुंभला दैवी कृपेचे वरदान आहे. गंगेच्या माध्यमातून दैवी कृपा होत आहे. धर्म हाच (धर्माचरण) या भूमीला (निसर्गाला) सुस्थितीत ठेवत असतो.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त ३ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन