श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि अस्वस्थ ‘सेक्युलर’ (निधर्मी) !
निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !
निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !
‘पंतप्रधान मोदी यांनी ‘हिंदु कोणताही धर्म नाही’, असे म्हटले होते, तेव्हा भावना दुखावल्या जात नाहीत; मात्र मी असे विधान केल्यावर भूकंप होतो’, असे द्वेषमूलक विधान समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी केले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने करत असतांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न होणे, हे पोलीस, प्रशासन आणि हिंदु धर्मीय यांना लज्जास्पद !
‘घरात कुत्रा पाळू शकतो. कुत्रा चावला, तर किती त्रास होतो ! बकराही पाळीव प्राणी आहे, मग तो पाळला तर गोंधळ का होतो ?
अटक करतांना कुटुंबियांना माहिती देण्यात आली नसल्याविषयीचा पुळका अबू आझमी यांनी सभागृहात व्यक्त केला. अबू आझमी यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शवला.
मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?
मदरशांमध्ये काय शिकवले जाते ? तेथे शिकणारे पुढे देश आणि समाज यांसाठी काय करतात ?, यांविषयी मौर्य कधी तोंड उघडतील का ?
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘आतापर्यंत ४ हातांचे मूल जन्माला आले नाही, तर ४ हातवाली लक्ष्मी (देवी) कशी जन्माला येऊ शकते ?’, असे ट्वीट केले आहे.
‘हिंदु धर्माविषयी सतत अशा प्रकारची विधाने करूनही कारवाई न होणारे देशातील एकमेव नेते !’, असे मौर्य यांच्याविषयी कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! असा प्रकार केवळ भारतातच आणि तोही हिंदु धर्माविषयीच होऊ शकतो.
मौर्य हे सातत्याने हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांचे केवळ कान न टोचता न्यायालयाने त्यांना शिक्षाच द्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते !