
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भाजप सरकारच्या विशेष मंत्रीमंडळ बैठकीत सर्व धर्मियांसाठी समान कायदे असणार्या ‘समान नागरी कायदा विधेयक, २०२६’ला संमती दिली. विधानसभेत हे विधेयक संमत झाल्यानंतर आणि अधिसूचनेनंतर हा कायदा लागू होईल.
🇮🇳 One Nation, One Civil Law!
The Mohan Yadav Government has tabled the UCC Bill, 2026 in the Madhya Pradesh Assembly.
Instead of implementing the Uniform Civil Code state by state, the Central Government should enact it nationwide.
At present, only BJP-ruled states are… pic.twitter.com/ehTm7iT7IW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2026
विधेयकात काय आहेत प्रावधान ?
बहुविवाहावर बंदी, घटस्फोटासाठी समान कायदेशीर प्रक्रिया, पुरुष आणि महिला यांना मालमत्तेत समान अधिकार, वारसाहक्क, विवाहाची नोंदणी गाव पातळीवर करणे आणि ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ची सक्तीची नोंदणी यांचा समावेश आहे. तथापि राज्यातील आदिवासी लोकसंख्येला या कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !