सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या कार्यालयांच्या जवळून बनावट नोटा जप्त

पोलिसांनी ऋषिपाल अन् ललित या दोन तरुणांना बनावट नोटांसह अटक केली. त्यांच्याकडे २ सहस्र रुपये मूल्यांच्या १२ बनावट नोटा सापडल्या.

अखिलेश यादव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेले केंद्रीय मंत्री बघेल यांच्या वाहन ताफ्यावर १०० जणांकडून आक्रमण

आक्रमणकर्त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मंत्री बघेल यांच्यावर आक्रमण केले, हे जनतेसमोर यायला हवे !

(म्हणे) ‘बुरखाबंदी प्रकरणी महाविद्यालयाच्या प्रशासनाला समज द्या !’ – आमदार रईस शेख

महाविद्यालयात हा नियम पूर्वीपासूनच लागू असतांना अद्यापपर्यंत कुणी याला हरकत घेतली नव्हती, मग आताच अशी मागणी का केली जात आहे ? बुरखा घालून मुले या महाविद्यालयातील मुलींना त्रास देत होती, याविषयी रईस शेख का बोलत नाहीत ?

मुलींच्या स्वाभिमानाला हात घातलात, तर हात कापून टाकू ! – समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानुम

अशी धमकी देऊन कायदा हातात घेण्याची भाषा करणार्‍यांना तात्काळ अटक करून कारागृहात टाकणे आवश्यक !

उत्तरप्रदेशातील निवडणूक आणि हिंदुत्व !

निवडणुकीच्या निकालातून जनकौल आपल्याला दिसून येईल. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील एवढे मात्र निश्चित !

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे !

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करणारे झोपलेले मतदार !

‘समाजवादी पक्ष’ चालवणार्‍या मुलायमसिंहानी स्वतःच्याच घरातील ११ नातेवाइकांना विविध ठिकाणांहून निवडून आणून राजकीय पदांवर बसवले आहे. हाच समाजवाद असल्याचा ते मुलामा देत आहेत आणि गरीब जनता त्याला लोकशाही मानत आहे.

(म्हणे) ‘उत्तरप्रदेश सरकारने गेल्या ५ वर्षांत हिंदुगिरी केली !’- समाजवादी पक्षाचे आमदार रफिक अन्सारी

समाजवादी पक्षाचे राज्यात पूर्वी सरकार असतांना हिंदूंची काय स्थिती होती, हे देशातील जनतेला ठाऊक आहे. त्याविषयी अन्सारी का बोलत नाहीत ?

मी आधी मुसलमान आणि नंतर भारतीय ! – समाजवादी पक्षाचे माजी आमदार माविया अली

समाजवादी पक्षातील मुसलमान नेत्याच्या या विधानावरून हा पक्ष आणि त्यातील नेते कोणत्या मानसिकतेचे आहेत, हे स्पष्ट होते !

(म्हणे) ‘आमचे (समाजवादी पक्षाचे) सरकार आले, तर त्यांना (हिंदूना) सोडणार नाही !’  

धर्मांध नेते सत्तेत आल्यास हिंदूंचे काय हाल करणार, हे उघडपणे सांगत आहेत, हे पाहून हिंदू आतातरी जागे होऊ हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित होतील का ?