Vote Jihad : भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी तुम्हाला ‘व्होट जिहाद’ करावा लागेल ! – समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ यानंतर आता ‘व्होट जिहाद’ !
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ यानंतर आता ‘व्होट जिहाद’ !
५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
काही राजकीय पक्ष मुसलमानांचा निवडणुकीत वापर करू इच्छितात आणि ‘सीएए’चा धाक दाखवून राजकीय खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजवादी पक्ष मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचे २७ फेब्रुवारी या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. अनुमाने २० दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
समाजवादी पक्ष म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झाली असून आता तिच्यावर बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ?
प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?
धर्मांध मुसलमान एखाद्या मंदिराची तोडफोड करत असते, तर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर गोळीबार केला असता का ?
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !