
मुंबई – सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाची मुंबईत शिवाजी पार्कमध्ये सभा पार पडली. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि गटाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. सभेत पुष्कळ आंदोलन उपस्थित होते. ‘तुमची पाकिस्तानसमवेत चर्चा करण्याची सिद्धता आहे, मग सोनम वांगचुक यांच्याशी तुम्ही चर्चा का करू शकत नाही ?’, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला, तर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार श्रीराममंदिर आणि पंढरपूर लुटण्याचे काम करत आहे. त्यामुळे या भाजपसारख्या देशद्रोही पक्षाला सत्तेबाहेर काढले पाहिजे.’’
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त