संत दर्शन

‘संत कबीर यांनी म्हटले आहे की, संतांचे दर्शन दिवसातून अनेकदा घेतले पाहिजे. प्रतिदिन करू शकत नसाल, तर आठवड्याने, पंधरवाड्याने अथवा मासातून एकदा तर अवश्य करावे.’                           

ओंकारेश्‍वर   (मध्यप्रदेश) येथे आद्य शंकराचार्य यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’ मूर्तीचे अनावरण !

ओंकारेश्‍वर ही आद्य शंकराचार्य यांची ज्ञान आणि गुरु भूमी आहे. येथेच त्यांना त्यांचे गुरु गोविंद भगवत्पाद भेटले होते. येथेच त्यांनी ४ वर्षे राहून विद्या अध्ययन केले.

चिराला, आंध्रप्रदेश येथील श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८७ वर्षे) संतपदी विराजमान !

चिराला, प्रकाशम् (आंध्रप्रदेश) येथील श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली (वय ८७ वर्षे) यांनी संतपद गाठल्‍याचे १२.९.२०२३ या दिवशी येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या एका भेटीत घोषित करण्‍यात आले.

सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पं. केशव गिंडे यांना शास्‍त्रीय संगीताचा पुरस्‍कार घोषित !

‘गानवर्धन संस्‍था, पुणे’ आणि ‘तात्‍यासाहेब नातू फाऊंडेशन’च्‍या यांच्‍या वतीने ज्‍येष्‍ठ बासरीवादक, संशोधक आणि विचारवंत पू. पंडित केशव गिंडे यांना ‘स्‍वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्‍त्रीय संगीत पुरस्‍कार’ प्रदान करण्‍यात येणार आहे

ओंकारेश्वर मंदिरातील संतांना भूमीत श्री हनुमानाची मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत !

‘उत्खननात श्री हनुमानाची दोन ते अडीच फूट उंचीची मूर्ती सापडेल’, असे या संतानी सांगितले. उत्खननाच्या वेळी मूर्ती दिसू लागली.

कोटी कोटी प्रणाम !

सनातनने ओळखलेल्‍या आणि सनातनच्‍या कार्याशी एकरूप झालेल्‍या बांदा, जिल्‍हा सिंधुदुर्ग येथील पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा आज ७३ वा वाढदिवस !
३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्याचे कारण

परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नखांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

भविष्यवाणी : चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी होणारच !

कर्नाटकातील कोडी मठाचे श्री शिवानंद स्वामीजी यांचे भविष्य कथन

राजस्थानमध्ये संत मोहन दास यांची चाकूने भोसकून हत्या !

भारतात हिंदूंचे संत-महंत यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित