सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी अंतर्बाह्य सुंदर अन् चैतन्यमय झालेले कुडाळ सेवाकेेंद्र !
कुडाळ सेवाकेेंद्रातील श्रीमती वैशाली पारकर यांनी उलगडलेली सद्गुरु सत्यवानदादांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
कुडाळ सेवाकेेंद्रातील श्रीमती वैशाली पारकर यांनी उलगडलेली सद्गुरु सत्यवानदादांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
‘गुरूंनी दिलेली सेवा गुरुच करवून घेतील’, असा भाव असणारे श्री. विष्णु बगाडे आज जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असून त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.
धर्मजागृतीसाठी प्रयत्नरत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सखाराम बांद्रे महाराज संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी दिली.
‘ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराजांना ईश्वराकडूनही प्रतिदिन ज्ञान मिळते, त्यामुळे त्यांची कीर्तने अप्रतिम होतात – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पोचतात. हिंदु राष्ट्र जागृती सभांच्या वेळी ते झोकून देऊन सेवा करतात. पूजनीय महाराज मैदानातील कष्टाच्या सेवाही भावपूर्ण करतात.
प.पू. गुरुमाऊलींचा एकेक शब्द ऐकून काकांना पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्या वेळी ‘मला जे हवे आहे, ते याच ठिकाणी मिळणार आहे’, याची काकांना निश्चिती झाली आणि त्यांनी साधनेला आरंभ केला.
शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) : ‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ पाहत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .
सद्गुरु सत्यवान कदम यांनी सौ. स्मिता प्रभुदेसाईकाकूंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असून त्या जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता दिली. ही आनंदवार्ता ऐकताच सर्व साधकांनी मनोमन गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !