Plane Crash In Kazakhstan : कझाकिस्तानमध्ये विमान दुर्घटना : १०० हून अधिक प्रवासी करत होते प्रवास !
अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतांनाच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
अक्ताऊपासून तीन किमी अंतरावर लँडिंग करत असतांनाच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.
अवैध होर्डींगद्वारे शहराचे विद्रूपीकरण करणारे राजकीय पक्ष स्वत:च्या समाजहिताच्या कामाविषयीच प्रश्न निर्माण करतात !
चर्होली येथील स्वप्नील जाधव यांचा विवाह काठिवाडे येथे होणार होता. विवाह सोहळ्यासाठी चर्होली येथून वर्हाड घेऊन खासगी बस जात होती. ताम्हिणी घाटात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलीस यांनी राबवलेल्या बचाव कार्यात ११५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. अद्याप दोघे बेपत्ता आहेत.
याआधीही मी अनेकदा चित्रपटगृहात गेलो आहे; मात्र अशा घटना कधीच घडल्या नाहीत. माझ्यावर गुन्हा नोंदवणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला जाण्याची शक्यता आहे.
मिथुन शेट्टी यांच्या एम्.एस्. या स्पेअर पार्ट दुकानाला भीषण आग लागून दुकानातील अनुमाने ५० लाख रुपयांचा माल भस्मसात् झाला. ही घटना ७ डिसेंबर या दिवशी घडली.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने फूड कोर्टला भीषण धडक दिली. यात हॉटेल कामगार इंद्रदेव पासवान याचा मृत्यू झाला.
हेग येथे एका निवासी इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगार्याखाली लोक दबले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
३०.५.२०२४ या दिवशी कोल्हापूर येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक-उद्योजक श्री. आनंद पाटील, त्यांचा मुलगा नील, सून सौ. प्रियांका आणि त्यांचे व्यवसायातील सहकारी श्री. अखिलेशसिंग यादव, हे सर्व जण एका कामासाठी कोल्हापूरहून बेळगावला जायला निघाले होते…