Burhanpur Train Derail Attempt : साबीर नावाच्या रेल्वे कर्मचार्याला अटक !
बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण
बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील रेल्वे रुळावर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण
मंदिर परिसरात तैनात असलेल्या अग्नीशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.
रुळावर ६ मीटर लांबीचा लोखंडी खांब ठेवणार्या तिघांना अटक !
जिल्ह्यातील बारव्हा या गावात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक छतावर उभे असतांना अचानक एक छत कोसळले. या अपघातात ३०-४० महिला घायाळ झाल्या असून त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी पाठवण्यात आले.
या आरोपींना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !
‘बंगाल म्हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणार का ?
हे हेलिकॉप्टर पोरबंदर किनार्यापासून ४५ कि.मी. अंतरावर असणार्या एका नौकेतील घायाळ कामगाराला आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी ते समुद्रात कोसळले.
मिग विमाने ‘उडत्या शवपेट्या’ असून त्या भारतीय वायू दलातून त्या हद्दपार करण्याची आवश्यकता असतांना त्यांचा अद्यापही वापर होणे, हे अनाकलनीयच होय !
कल्याणहून सी.एस्.एम्.टी.कडे निघालेली सकाळी ८.५० वाजताची १५ डब्यांची अतीजलद लोकल डोंबिवली रेल्वेस्थानकात आली.
बसमधील एका मद्यपीचे चालकासमवेत भांडण झाले. त्याने हमरीतुमरीवर येऊन चालकाच्या खांद्यावर हात टाकत बसच्या स्टेअरिंगचा ताबा मिळवण्याचा आणि चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.