मद्यधुंद चारचाकी चालकाने तिघांना दिली धडक
या अपघातात अमित यादव (वय २५ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा हे कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत.
या अपघातात अमित यादव (वय २५ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा हे कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत.
‘रेल्वे जिहाद’ ?, अशा प्रकारे अघपात घडवल्यास मोठी हानी होऊ शकते आणि अगदी कमी श्रमात, पैशांत आणि मनुष्यबळात होऊ शकत असल्याने सरकारने आता याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !
वाहने घसरून पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. कळंबोली अग्निशमन दलाने मार्ग धुतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
रूळावर ठेवण्यात आलेल्या अज्ञात वस्तूमुळे झाला अपघात !
मंदिरांच्या ठिकाणी होणार्या चेंगराचेंगरीच्या घटना का थांबत नाहीत ? प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय का रहातात ?
ब्राझिलिया येथील विन्हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली असून त्यात असलेल्या सर्व ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार ९ ऑगस्टच्या दुपारी १.४५ वाजता हा अपघात झाला. यात ५८ प्रवासी यांच्यासह वैमानिक आणि ३ कर्मचारी असे ६२ जण प्रवास करत होते.
‘ओव्हरटेक’ (वाहनाची गती वाढवून शेजारील वाहनाला मागे टाकणे) करण्याच्या प्रयत्नात मीरा रोडवर महिलेचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका स्कुटीचालक महिलेचा मृत्यू झाला आहे.
गिट्टी खदानमध्ये ‘रिल्स’ (काही सेकंदाचा व्हिडिओ) करतांना तरुणीचा तोल गेल्याने ती १०० फूट खोल खाणीत कोसळली, तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणही खाली कोसळला.
भावासमवेत दुचाकीवरून बँकिंगच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर जात असलेल्या प्रियंका मानकर (वय २६ वर्षे) हिचा ट्रकखाली आल्याने मृत्यू झाला, तर तिचा भाऊ योगेश आवारे गंभीर घायाळ झाला.
सर्वोच्च न्यायालयाच्या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्या का लक्षात येत नाही ?