‘लव्ह जिहाद’चे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धाचे तुकडे करण्यापर्यंत !
मासा पकडण्यासाठी जसे काट्याला खाद्य लावले जाते, तसे मुसलमान तरुण हिंदू युवतींना प्रभावित करुन फसवतात !
मासा पकडण्यासाठी जसे काट्याला खाद्य लावले जाते, तसे मुसलमान तरुण हिंदू युवतींना प्रभावित करुन फसवतात !
अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? हे घटनाविरोधी नाही का ?
भारतीय उद्योग व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकार्यांचा या षड्यंत्राला थांबवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार !
जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे.
हिंदूंनी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून इतिहासाची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. जेव्हा हिंदु तेजस्वी बनेल, तेव्हाच त्याच्याकडे वाईट नजरेने कुणीही पहाणार नाही. याचा आरंभ गोव्यातून झाला पाहिजे.
हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यांमध्ये हस्तक्षेप करून हलाल अर्थव्यवस्था उभी करणे, हे एक जागतिक षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्र नसलेल्या वस्तूंसाठी आग्रह धरला पाहिजे.
‘जगभरात दया, क्षमा आणि शांती यांचे ठेकेदार बनलेले ख्रिस्ती, प्रभु येशूच्या नावावर किती पापकर्म करतात, याची कोणतीही सीमा नाही. तसे ख्रिस्तीयतचे म्हणणे आहे की, ‘तुम्ही कितीही सत्कर्म करा, जनहिताचे कार्य करा… परंतु तुम्ही प्रभु येशूला शरण आला नाहीत, तर पापीच रहाल आणि तुम्हाला नरकाच्या अग्नीमध्ये जळावेच लागेल.
हलाल प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेद्वारे मिळणारे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न शासनाला न मिळता काही इस्लामी संघटनांना मिळत आहे. निधर्मी भारतात अशी ‘धर्माधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केली जाणे, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.
केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.
पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘‘भारत धर्मनिरपेक्ष देश आहे; म्हणून सरकारनेही अवैध असणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ त्वरित रहित करावे !’’