व्हिएतनाममध्ये अब्जाधीश महिलेला २ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी फाशी होणार !
व्हिएतनामसारख्या देशात भ्रष्टाचार्यांना फाशी दिली जाते, यावरून भ्रष्टाचारग्रस्त भारताने बोध घेणे आवश्यक !
व्हिएतनामसारख्या देशात भ्रष्टाचार्यांना फाशी दिली जाते, यावरून भ्रष्टाचारग्रस्त भारताने बोध घेणे आवश्यक !
इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात एक करार झाला असून इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवले जाईल.
पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कामचलाऊ कलमे लावली.
वर्ष २०१६ मध्ये या साधूने विधान केले होते. त्यावरून त्यांनी क्षमाही मागितली होती.
निपराध असतांना ७ वर्षे कारावासात घालवावी लागण्याला जे उत्तरदायी आहेत, त्यांना शिक्षा का होत नाही ? या निरपराध्यांना यासाठी हानीभरपाई का देण्यात येत नाही ?
यांतील ६ जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० सहस्र रुपये दंड, तर एकाला ४ वर्षांचा कारावास अन् २० सहस रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
महिलांवर अत्याचार करणार्या सर्वच प्रकरणांचे अशा प्रकारे निकाल लावले तरच महिलांवरील अत्याचार थांबतील !
सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.
भारतात हिंदूंच्या देवता, धर्म, मंदिर आदींवर विविध माध्यमांतून अवमान केला जात असतांना कधीच कुणाला शिक्षा होत नाही, हे लज्जास्पद !
‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? यावरून त्यांचा ढोंगी निधर्मीवाद, म्हणजे हिंदुद्वेष दिसून येतो !