
गांधीनगर (गुजरात) – कथित बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांनी गुजरात उच्च न्यायालयात शिक्षा रहित करण्याची मागणी केली आहे. ‘या प्रकरणात अनेक वर्षे कारागृहात असल्याने मला झालेली शिक्षा रद्द करावी’, अशी मागणी पू. बापू यांनी न्यायालयात केली; मात्र या अर्जावर विचार करण्यासाठी कुठलाही आधार नसल्याचे सांगत न्यायालयाने तो फेटाळून लावला.
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ