हिंदुजातीला अक्षय्य उज्ज्वलता देणारे शंभूराजे ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वल आणि बलशाली केली !
संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वल आणि बलशाली केली !
समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘धटासी व्हावे धट, उद्धटासी उद्धट ।’ त्यांनी जी बलोपासना सांगितली, ती हिंदूंनी शौर्य गाजवण्यासाठीच ! हिंदूंच्या शौर्याची परंपरा शिकवली जात नाही; कारण हिंदूंनी शौर्य गाजवणे आणि शक्तीशाली बनणे, हे राष्ट्रद्रोही शक्तींना नको आहे.
भारतावर आक्रमण करणारे कुणीच शिल्लक राहिले नाहीत !
असे एकतरी नेता बोलतो का ?
आता प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रमातही अशा प्रकारचा पालट करण्यासाठी भाजप शासित राज्यांमध्ये प्रयत्न व्हावा, असेच हिंदूंना वाटते !
अतुलनीय बलीदानातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज खर्या अर्थाने मृत्यूंजय ठरले.
समाजाची निर्णायकी अवस्था समर्थांच्या लक्षात आली. ‘त्यांच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे’, असे त्यांनी ठरवले. इतर कुठल्याही संतांनी अशा प्रकारे ‘आपल्या दुर्बल समाजासाठी प्रत्यक्ष कृती केली’, असे आपल्या इतिहासात आढळत नाही.
धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के जीवन पर आधारित ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाें ने बनाएं विडिओ अवश्य देखे !!!
छत्रपती शिवाजींच्या काळात पातशाह्या आणि फितूर नागरिक हे शत्रू होते. आज चीन, पाकिस्तान, आतंकवादी, नक्षलवावादी आणि देशद्रोही असे शत्रू आहेत. यांवर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकला अन् कौशल्य यांचे विशेष महत्त्व आहे.
बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥
कवी भूषण म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी वेद-पुराणांचे रक्षण केले. जिव्हेवर देवीचेनाम कायम ठेवले. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचेही रक्षण केले. मोगलांना थोपवले.