बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !

मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?

नागपूर येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यातील मान्यवरांचे विचार !

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू !

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी  ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

गोव्याची युवा पिढी व्यसनाधीन होऊन पाश्चात्त्य विकृतीच्या आहारी गेली, तर ते योग्य होणार नाही. ‘सनबर्न’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे. शासनाने युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या ‘ईडीएम्’ महोत्सवांना गोव्यात अनुज्ञप्ती देऊ नये.

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गावात एकही खिस्ती नसतांना चर्चची उभारणी

राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत.

नाशिक येथे वारकर्‍यांचा सुषमा अंधारे यांच्या विरोधात मोर्चा

सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही ! – वारकर्‍यांची प्रतिज्ञा

सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेची मागणी !

समाजात संत आणि देवता यांचे विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहूरोड पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे ज्या पक्षात रहातील, त्या पक्षाला मतदान न करण्याची विश्व वारकरी सेनेची शपथ !

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदूंच्या देवता, तसेच संत यांविषयी अवमानकारक बोलतांनाचे चलचित्र सामाजिक माध्यमांत सर्वत्र प्रसारित होत असतांना आता वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

उज्जैनमध्ये महंमद पैगंबर यांच्यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा हिंदूंच्या विरोधानंतर स्थगित !

‘महंमद पैगंबर यांच्याविषयी निबंध लिहायचे आहे’, हे कळल्यावरही हिंदू यात का सहभागी होत आहेत ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी आणि सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी ते सहभागी होत आहेत !

कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्थानक हिरव्या रंगाने रंगवल्यामुळे हिंदु संघटनांचा विरोध !

रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे.