छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणार्या चौघा मुसलमान मुलांना अटक !
लहान वयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष कसा निर्माण होतो ?, याची चौकशी पोलीस करतील का ?
लहान वयात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष कसा निर्माण होतो ?, याची चौकशी पोलीस करतील का ?
हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर कारवाई करणारे पोलीस काय कामाचे ? छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांचा अवमान होऊनही कारवाई न करणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
बंगालमध्ये हिंदुविरोधी तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडतात आणि अन्य निधर्मी राजकीय पक्ष मौन बागळतात !
एड्स, कर्करोग यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची फसवणूक करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यक्रमावर गुन्हा नोंद करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा नोंद केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो !
अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळी कधी कुठल्या प्राण्याचे मांस फेकले जात नाही; मात्र हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी गोमांस फेकण्याच्या घटना सतत घडत असतात, याविषयी कधी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत ?
काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !
कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंंना हे विधान मान्य आहे का ? आरोपी मुसलमान आणि पीडित हिंदु विद्यार्थिनी असल्यानेच काँग्रेसचे मंत्री असे विधान करत आहेत. याउलट स्थिती असती, तर एव्हाना दोषींवर कठोर कारवाई झाली असती !
असा अवमान जर अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांचा करण्यात आला असता, तर पोलिसांनी स्वत:हून त्वरित कारवाई केली असती ! बहुसंख्य हिंदू असा धाक पोलीस आणि सरकारी व्यवस्था यांच्यात कधी निर्माण करणार ?
बहुसंख्य हिंदूंच्या देशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे ! ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !
धर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !