धाडस असेल, तर श्रीरामचरितमानसवर चर्चा करावी ! – श्री रामभद्राचार्य
श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !
श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !
कोळसा वाहतुकीमुळे होणार्या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्या आणि समुद्रकिनार्यांवरील पार्ट्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या संदर्भात निर्णय दिलेला असतांना न्यायालयाचा अवमान करणारा अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकार घेते, हे लक्षात घ्या !
हिंदु रक्षा महाआघाडी इतिहासाशी प्रतारणा करणारे असले निर्णय कदापि मान्य करणार नाही, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.
महाविद्यालय परिसरात श्री सरस्वती पूजन करण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर हे स्थानांतर झालेले आहे. प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्स इमेलो यांना म्हापसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयात पुन्हा पाठवण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्चर्य ते काय ?
अन्य धर्मियांच्या देवतांविषयी असे म्हणण्याचे धाडस प्रा. विक्रम यांनी केलेले नाही; कारण तसे केले, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा निघेल, हे त्यांना ठाऊक असणार !
मंगळुरू (कर्नाटक) येथील श्री मंगलादेवी मंदिर परिसरात हिंदु व्यापार्यांनाच दुकाने लावण्याची अनुमती देण्याचे प्रकरण