सक्रीय राजकारणात असणारे लोक मंदिरांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत !
खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !
खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !
ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे-प्रबल प्रतापसिंह जूदेव
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी संपर्क झाल्यामुळे सर्वसामान्य हिंदु समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरत आहे.
पत्रकार नरिंदर कौर यांनी कोहिनूर हिर्यासंदर्भात मांडलेल्या स्पष्ट भूमिकेसाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. आर्थिकदृष्ट्या ब्रिटनला मागे टाकणार्या भारताने आता कोहिनूर हिरा परत करण्यास ब्रिटनला भाग पाडले पाहिजे !
मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !
बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता.
पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.
कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात राज्यातील रामनगर येथे भव्य श्रीराममंदिर बांधण्यात येणार असल्याचेही घोषित केले आहे !
न्यायमूर्ती नझीर ते नाहीत, जे योग्य आणि अयोग्य यांमध्ये तटस्थ रहातात. ते योग्य आणि अयोग्य यांच्या लढ्यात योग्य बाजूने उभे रहाणारे आहेत’, अशा प्रकारे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचे कौतुक केले होते. सध्याचे दिवस कट्टरतावादाचे आहेत. अशा स्थितीत देशहितासाठी धार्मिक संस्कार बाजूला ठेवणे, हे मोठे आहे.
अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का डांबले जात नाही ?