मुंबईतील टोलनाक्यांवर ७० कोटी रुपयांहून अधिक टोल जमा !
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५० टोलनाक्यांपैकी चंद्रपूर, ढोरेगाव, लहूकी, नागपूर, ठाणे-घोडबंदर, किणी-तासवडे, बारामती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील प्रवेशमार्ग आणि चाळीसगाव येथील टोलनाके ‘अ’ श्रेणीत आहेत.